नवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी

पूनम गोरे : बॉलीवूड मधील चित्रपट हे विशेषतः काल्पनिक घटनावर आधारित तयार केले जातात. एखादा चित्रपट हा सत्य घटनेवर आधारित तयार केला जातो. सत्य घटनेवर आधारित चित्रपट हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे यावेळी हिंदी चित्रपट सृष्टी प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधारित चित्रपटांची मेजवानी देणार आहे.

१० जानेवारी २०२० ला ‘तानाजी : द अनसिंग वॉरियर आणि ‘छपाक’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘तानाजी’ या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अजय देवगण, सैफ अली खान,काजोल तर ‘छपाक’मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण असे दिग्गज कलाकारांचे चित्रपट बघायला मिळणार आहेत. ‘छपाक’ या चित्रपटात ‘अॅसिड अटॅक पिडीत लक्ष्मीची’ घटना बघायला मिळणार आहे. आणि ‘तानाजी’ हा चित्रपट इतिहासावर आधरित आहे.

Loading...

कारण जोहर दिग्दर्शित ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट १३ मार्च २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ‘आयएएफची महिला पायलट गुंजन सक्सेनावर’ आधारित आहे. जिला कारगिल गर्लच्या नावाने देखील ओळखले जाते. तर या चित्रपटात जान्हवी कपूर हि अभिनेत्री मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला भेटणार आहे.

१० एप्रिल २०२० ला ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर कपिल देव यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ‘दीपवीर’ ची ऑन स्क्रीन केमेस्ट्री बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे बजेट १२५ कोटीच्या घरात आहे.

त्याचबरोबर लगेच सहा महिन्यांमध्ये म्हणजेच २ ऑक्टोबर २०२० ला ‘सरदार उधम सिंह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरदार उधम सिंह पंजाबचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर होते, ज्यांना जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेण्यासाठी १३ मार्च १९४० रोजी निवडले गेले होते. यात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार