महावितरण कंपनी तोट्यात, तुमच्या खिशाला लागणार कात्री

 टीम  महाराष्ट्र देशा : महावितरण कंपनीमुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण मागील दीड वर्षात महावितरण कंपनी तोट्यात सापडली असून तब्बल 30  हजार 842 कोटींचा तोटा झाला आहे आणि आता हा तोटा भरून काढण्यासाठी महावितरण ग्राहकांच्या खिशाला हात घालणार आहे. महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के इतक्या दरवाढीचा प्रस्ताव … Continue reading महावितरण कंपनी तोट्यात, तुमच्या खिशाला लागणार कात्री