विभाजना संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल- चंद्रकांत पाटील

मुंबई – प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे व्हावे यासाठी मराठवाडा विभागाचे विभाजन करून नवीन आयुक्तालय आणि नवीन जिल्ह्यांची निर्मीती हा लोकभावनेशी संबधित विषय असल्याने सांगोपांग विचार करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. मराठवाडा विभागाचे दोन भागात विभाजन व्हावे यासाठी 5 जानेवारी 2009 ला निर्णय घेण्यात आला. … Continue reading विभाजना संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल- चंद्रकांत पाटील