…तर ‘नितेश राणे’ करणार मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरें’चा सत्कार

टीम महाराष्ट्र देशा – आज विधिमंडळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून भाजपने आज विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Loading...

भाजपला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते अनिल परब यांनी नितेश राणे यांचं सावरकरांबद्दल काय मत आहे हे ही विचारा, असा टोला लगावला होता. त्यावर नितेश राणेंनी उत्तर दिल आहे.

दरम्यान, सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर त्यांच्याबाबत माझं मत बदललं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका