कलाकारांचे रक्षाबंधन, बघा त्यांचे बहीण-भावांचे खास फोटो

celebrity rakshabandhan

आज रक्षाबंधनानिमित्त अनेक सेलिब्रेटी हा खास सण त्यांच्या बहीण-भावांसोबत साजरा करतात. कामानिमित्त तसेच शूटिंगच्या टाईट शेड्युलमुळे अनेक सेलिब्रेटी रक्षाबंधन सोबत सेलिब्रेट करु शकत नाही पण तरीही वेळात वेळ काढून ते एकमेकांसोबत हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात.

priya bapat and her familymansi naik and brotherbharat jadhav and familyvirendra sehvagवीरेंद्र सेहवाग


अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि लहान भाऊ समर्थ बालगुडे

अमेय वाघ बहिणीसोबतचा फोटो

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि बहीण पंकजाक्षी

अभिनेता शशांक केतकर लहान बहीण दीक्षा केतकर
shashank_ketkar_sister_15
अभिनेता अभिनय बेर्डे आणि त्याची बहीण स्वानंदी बेर्डे