कर्जतमध्ये आमदार सुरेश लाडांची कन्या पराभूत

टीम महारष्ट्र देशा –  कर्जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतिक्षा लाड यांचा पराभव करत शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या सुवर्णा जोशी यांनी बाजी मारली आहे.

Loading...

कर्जत नगरपरिषद निवडणुकीत 18 नगरसेवकपदांसाठी 43 उमेदवार रिंगणात होते. र नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. एकूण 18 नगरसेवकांपैकी 10 शिवसेना-भाजप युतीचे, तर 8 राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहेत.

कर्जत नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून सुवर्णा जोशी, तर राष्ट्रवादीकडून आमदार सुरेश लाड यांची मुलगी  प्रतिक्षा लाड या उमेदवार होत्या. त्यामध्ये सुवर्णा जोशी यांनी प्रतिक्षा लाड यांचा पराभव करत गराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे.Loading…


Loading…

Loading...