लवकरच पेट्रोल डीझेलचे दर कमी होणार.

petrol pump

इतर देशाच्या तुलनेत भारतात पेट्रोल डीझेलच्या किमंती अधिक आहेत. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सतत दरवाढ होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजापेठेतील कच्चा तेलाच्या किमंती व भारतातील तेलाच्या किमंती यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. देशभरातून पेट्रोल डीझेलच्या किमंती कमी करण्यात याव्यात याकरता अनेक आंदोलने व मोर्चे काढण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिवाळी पर्यंत पेट्रोल डीजेलचे दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत.अमेरिकेत पूर आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर अधिक आहेत. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल व तेलाचे दर पुन्हा कमी होतील.

Loading...

पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्राकडे एक नवीन मागणी केली आहे. पेट्रोल व डीझेलवर जीएसटी लागू करण्यात यावा. जर इतर वस्तू प्रमाणे पेट्रोल,डीजेलवर वस्तू सेवाकर लागू झाला तर पेट्रोल डीझेलच्या किमंती निम्याने कमी होतील या बरोबर देशात सगळीकडे समान किमंती असतील. धर्मेंद्र प्रधान म्हणाले देशात समान कर प्रणाली लागू करण्यात आली आहे, यामध्ये पेट्रोल-डीझेलचा देखील समावेश करण्यात यावा. याकरता अर्थ मंत्रालयाला निवेदन पाठविण्यात आले आहे.अर्थमंत्रालयातून परवागी मिळाली तर नक्कीच पेट्रोल डीझेलच्या किमंती कमी होतील.

आणखी वाचा – पेट्रोल, डीजेलवर जीएसटी लागू करावा- पेट्रोलियम मंत्री

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत