महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा !

कमल हसन थाटणार स्वताचा वेगळा राजकीय संसार

दसरा किवां गांधी जयंतीच्या मुहूर्तावर कमल हसन आपल्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्याची शक्यता .

13

वेबटीम-दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता कमल हसन स्वताचा वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहे.तामिळनाडू मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या आहेत.या पार्श्वभूमीवर कमल हसन आता तामिळनाडू च्या राजकीय रिंगणात उतरणार आहे.दसरा किवां गांधी जयंतीच्या मुहूर्तावर कमल हसन आपल्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्याची शक्यता काही सूत्राकडून वर्तवली जात आहे.नोव्हेंबर महिन्यात तामिळनाडू मध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर हसन यांनी हा निर्णय घेतला आहे.पक्षाकर्ता कार्यकर्ताची मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

 

Related Posts
1 of 727
Comments
Loading...