मराठा आरक्षणाबदल मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगाने लवकरात-लकवर मराठा आरक्षणाचा अहवाल शासनाला सादर करावा अशी विनती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधानसभेच विशेष अधिवेशन बोलवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. … Continue reading मराठा आरक्षणाबदल मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा