संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा – राष्ट्रवादी

नागपूर  – संभाजी भिडे यांच्या अटकेमध्ये सरकार चालढकलपणा करत असल्याने विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकुब करावे लागले मात्र त्यानंतरही संभाजी भिडे आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सभागृह … Continue reading संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा – राष्ट्रवादी