Pankaja Munde । मुंबई : ओबीसी आरक्षण संदर्भात लढणारा कार्यकर्ता म्हणुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे.
निवडणूक संदर्भात निवडणूक आयोग आयुक्त यांच्यासोबच चर्चा करू. आणि निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी. निवडणुकांना स्थगिती मिळण्यासाठी भरपूर कारण आहे. आगामी निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी अतिवृष्टी पंकजा मुंडे पुर अशी बरीच कारणे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<