अवैधरित्या- गांजाची विक्री, तीसरा आरोपी गजाआड

औरंगाबाद : अवैधरित्या- गांजाची विक्री प्रकरणात दौलताबाद पोलिसांनी गुन्ह्याहतील तिसर्या आरोपीला गुरवारी दि.९ रात्री अटक केली. त्या ला रविवारपर्यंत दि.११ पोलीस कोठडीत ठेवण्यागचे आदेश प्रथम वर्ग न्यारयदंडाधिकारी व्ही .एच. खेडकर यांनी शुक्रवारी दि.१० दिले. जाकेर खान महेबुब खान (३३, रा. भोईवाडा, मध्यीवर्ती बसस्थाणनका समोर) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात गुन्हेद शाखेचे अंमलदार विशाल साहेबराव पाटील (३६) यांनी फिर्याद दिली की, ६ सप्टेंाबर रोजी गुन्हेद शाखेला मिळालेल्या माहितीवरुन त्यांसनी दौलताबाद येथे सापळा रचून काकासाहेब साळुबा जंजाळ (२४) आणि देवीदास राम मोहिते (३२, रा. दोघे रा. शिवना ता. सिल्लोड) या दोघांना अटक केली. त्यांाच्या कडून एक लाख ७९ हजारांच्याा १७ किलो ९० ग्रॅम गांजासह एक रिक्षा (क्रं. एमएच-२०-४१८१), दोन मोबाइल व दहा प्लाजस्टीककच्यान गोण्या० असा सुमारे दोन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्ति करण्या-त आला आहे.

दोघा आरोपींनी पोलीस कोठडी दरम्यान जप्तं करण्यात आलेला गांजा जाकेर खान याला विक्री करणार होते. अशी माहिती दिली. त्यानूसार पोलिसांनी जाकेर खान याला अटक करुन आज न्यारयालयात हजर केले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील निती किर्तीकर यांनी आरोपीने अशा प्रकारचा गुन्हात यापूर्वी केलेला आहे काय याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्या ची विनंती न्याकयालयाकडे केली.

महत्वाच्या बातम्या