देशातील घुसखोरांची हकालपट्टी करा – रामदेव बाबा

नवी दिल्ली : आसाममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) ला बाबा रामदेव यांनी पाठींबा दिला दिला आहे. एनआरसीचं समर्थन करताना रामदेव बाबा यांनी हे दे ते म्हणाले की, बेकायदा निर्वासित नेहमी समस्याच उभ्या करतात मग ते पाकिस्तानी असोत बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अमेरिकन. आधीच आपल्याला एक काश्मीर हाताळणं कठीण जात आहे. त्यात जर रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली तर ते काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या करतील. बेकायदा निर्वासितांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जर बेकायदा निर्वासितांना देशात राहण्याची परवानगी दिली, तर काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या राहतील. सध्या देशात चार कोटी बेकायदा निर्वासित वास्तव्य करत असून, त्यांच्यामुळे अनेक जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना देशातून घालऊन देनं हाच त्याच्यावरचा एक उपाय असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

ते म्हणाले की, बेकायदा निर्वासित नेहमी समस्याच उभ्या करतात मग ते पाकिस्तानी असोत बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अमेरिकन. आधीच आपल्याला एक काश्मीर हाताळणं कठीण जात आहे. त्यात जर रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली तर ते काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या करतील.Loading…
Loading...