IIFA 2017- आयफाचा उदघाटन सोहळा

न्यूयॉर्क- आयफा पुरस्कार सोहळ्याकरिता सलमान खान, कतरिना कैफ, सुनील शेट्टी, अनुपम खैर, शाहिद कपूर, आलिया भट्ट, कृती सनॉन, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन,सोनू सूद,शिल्पा शेट्टी,गुलशन ग्रोवर,करण सिंह ग्रोवर, बिपाशा बासु आणि दिशा पटानी हे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. मात्र, सर्वांच्या नजरा सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर खिळल्या होत्या. एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न झालेल्या या दोघांकडेच सर्वांचे लक्ष होत. डीजे ब्रावो याने देखील २०१७ च्या आयफाचा उदघाटन सोहळाला हजेरी लावली.
सलमान खानवरुण धवनआलिया भट्ट आणि वरुण धवन सोबत सलमान खान

सुशांत सिंह राजपूत आणि कृति सनॉन

सुनील शेट्टी आणि पत्नी माना शेट्टीIIFA च्या डांस कलाकारानं सोबत सोनू सूद

शिल्पा शेट्टी आणि पति राज कुंद्रा सुशांत सिंह राजपूत आणि कृति सनॉनबॉलीवुड ब्यूटी कटरीना कैफगुलशन ग्रोवरडीजे ब्रावो करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासु

अनुपम खेर

 

सौजन्य: @IIFA