मुंबई : आज मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठीचा आग्रह धरायचा असेल तर डॉ. विश्वजित कदम यांना विद्यावाचस्पती विश्वजीत कदम असं म्हणावं लागेल.
महत्वाच्या बातम्या –