भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्या : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीआधी एका मंत्र्यांनी घरोघरी जाऊन भेटवस्तू वाटा, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. भाजपकडून अशा भेटवस्तू आल्या तर त्या मतदारांनी नाकाराव्यात आणि भाजपला खरोखरच भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्याव्यात, आम्ही त्यांचे स्वागतच करू असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका … Continue reading भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्या : जयंत पाटील