हिंमत असेल तर बारामतीत EVM घोटाळा करून दाखवा : अजित पवार

पुणे : EVM घोटाळ्यावर माझा विश्वास नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर बारामतीत घोटाळा करून दाखवा, असं थेट आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही यांचीच सत्ता असताना शहरातील प्रश्न प्रलंबित कसे? असा सवाल करत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत … Continue reading हिंमत असेल तर बारामतीत EVM घोटाळा करून दाखवा : अजित पवार