“सण साजरे नाही करायचे तर मग काय गोट्या खेळायच्या का?- राम कदम
मुंबई : महाविकास आघाडी सरकार फक्त हिंदूंच्या सणांवरचा निर्बंध घालत आहे असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी १० मार्च ते ८ एप्रिलच्या कालावधीमध्ये जमावबंदीचे आदेश दिले आहे.
गुडीपाडवा आणि रामनवमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरी देखील सरकार निर्बंध उठवायला तयार नाही. त्यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –