सोलापूर : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर आहेत. काल अयोध्येत शिवसैनिकांकडून हलगी आणि ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.
आदित्य ठाकरे आज १५ जून रोजी राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरे व शिवसेनेवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –