जळगाव : संजय राऊत ईडी प्रकरणी सगळे नेते प्रतिक्रिया देत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्येच आता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ते म्हणालेत, ईडीची कारवाई सुरू झाली आहे.
आणि संजय राऊत हे ट्विट करून सांगत आहेत, की आपण किती शुद्ध आहोत. पण तुम्ही जर स्वच्छ असाल तर कोणीही तुमचे काही करू शकणार नाही. यामुळे घाबरायची काहीही गरज नाही. असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane on Sanjay Raut | संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरसोबत ; निलेश राणेंचा टोला
- Yashomati Thakur | शिंदे गटात गेलेल्यांना वॉशिंग पावडरमध्ये स्वच्छ केले का? – यशोमती ठाकूर
- Sanjay Raut ED Inquiry | संजय राऊतांच्या अटकेवर एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले…
- Ajit Pawar | संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया
- Navneet Rana | “संजय राऊतांना अटक होणार” ; ईडी कारवाईवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<