Sunday - 26th June 2022 - 5:39 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर…”; फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान

by Rupali kadam
Monday - 16th May 2022 - 4:16 PM
If we want to save Kashmiri Pandits Big statement of Farooq Abdullah फारूख अब्दुल्ला काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात काल गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी या काश्मिरी पंडिताच्या हत्येवरून मोदी सरकारवर टीका केली. अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले होते. राहुल भट या तरुणाच्या हत्येनंतर आता फारूख अब्दुल्ला यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने काश्मीर फाईल्स या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले, “काश्मीर फाईल्स हा सिनेमा सत्यावर आधारित आहे का? असा प्रश्न मी सरकारला विचारला होता. खरंच एखादा मुस्लीम आधी एखाद्या हिंदूला मारेल आणि नंतर त्याचं रक्त भातात टाकून तो भात पत्नीला खायला देईल का? आम्ही इतक्या खालच्या पातळीवर घसरलो आहोत का?” असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काश्मीर फाईल्स या निराधार सिनेमाने देशात केवळ द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, अजूनही या सिनेमावर वाद निर्माण होत आहेत. काही महिन्यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपने जोरदार समर्थन केलं होतं. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी हा सिनेमा एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, असे सांगत टीका केली होती. अशातच आता फारूख अब्दुल्ला यांनी बंदी घालण्याची मागणी केली असल्याने हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

  • Womens T20 Challenge : मोठी बातमी..! महिला आयपीएलसाठी तीन संघांची घोषणा; ‘या’ तिघींना बनवलं कॅप्टन!
  • “वर्षभरापूर्वी अॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजायचे, आता भलतेच भोंगे वाजतायेत” – उद्धव ठाकरे
  • “तू माझ्या समोर असतीस तर मी तुझं…”; ‘या’ अभिनेत्रीने केतकीला झापलं!
  • IPL 2022 : “विराट, रोहित आणि…”, युझवेंद्र चहलनं सांगितली स्वप्नातल्या हॅट्ट्रिकमधील तीन फलंदाजांची नावं!
  • “वाघांचे फोटो काढले म्हणून वाघ होता येत नाही तर…” – देवेंद्र फडणवीस

 

ताज्या बातम्या

With Sharad Pawar and Farooq Abdullah refusing to run for the presidency who will be the opposition फारूख अब्दुल्ला काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर
Maharashtra

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार-फारूक अब्दुल्ला यांनी नकार दिल्याने विरोधक कोणाला उभं करणार? ‘या’ नावांची चर्चा

Oxford cancels event Vivek Agnihotri said Hinduphobia incident फारूख अब्दुल्ला काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर
Editor Choice

आॅक्सफर्डकडून ऐनवेळी कार्यक्रम रद्द ; विवेक अग्निहोत्री म्हणाले, “हिंदूफोबिया घटना…”

Security not provided despite threat Kashmiri Pandit Rahul Bhatts wife accused फारूख अब्दुल्ला काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर
News

“धोका असूनही सुरक्षा मिळाली नाही”; काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा आरोप!

Shiv Sena is looking at the issue of Kashmiri Pandits very sensitively Sanjay Raut फारूख अब्दुल्ला काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर
Editor Choice

“शिवसेना कश्मिरी पंडितांच्या मुद्द्याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे” – संजय राऊत

महत्वाच्या बातम्या

Chandrakant Khaires reaction after the meeting at Sena Bhavan सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
Aurangabad

Chandrakant Khaire : सेनाभवनातील बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया

Shiv Sainik aggressive MP Shrikant Shindes office was blown up सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
Editor Choice

Shrikant Shinde : शिवसैनिक आक्रमक! खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

bjpbarredeknathshindefrombecomingcmsanjayraut सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
Editor Choice

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपने रोखलं – संजय राऊत

Shinde Saheb came to Maharashtra Deepali Sayyeds reaction सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
Editor Choice

Deepali Syyed : “शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात येऊन… ” ; दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया

rebels are giving MLAs opium and marijuana from meals Sanjay Raut allegation सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
Editor Choice

Sanjay Raut : बंडखोर आमदारांना जेवणातून अफू आणि गांजा देत आहेत ; संजय राऊतांचा आरोप

Most Popular

Washington Sundar will be playing for Lancashire in the Royal London Cup सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
cricket

Royal London Cup : भारताचा वॉशिंग्टन सुंदर ‘नव्या’ संघासाठी खेळणार; VIDEO होतोय व्हायरल!

Uddhav Thackeray criticizes MLAs on rebels सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
Editor Choice

Uddhav Thackeray Live : मी राजीनामा देणार नाही, आव्हानाला सामोरे जाईल – उद्धव ठाकरे

Milind Narvekar meets Eknath Shinde सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
Editor Choice

Milind Narvekar met Eknath Shinde : मिलिंद नार्वेकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

IND vs ENG Mohammad Kaif shares his playing XI for Indias fifth Test match against England सकाळी आयसोलेशन रात्री सेलिब्रेशन नानाच्या नाना तऱ्हा भाजपची पटोलेंवर जहरी टीका
cricket

IND vs ENG : “महत्त्वाच्या कसोटीत ‘अशी’ असेल भारताची playing XI”, वाचा मोहम्मद कैफनं कोणाला दिलीय संधी!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA