मुंबई : शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज मुंबईमध्ये पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची मुहर्तमेढ कशी रोवली गेली याबद्दल सांगितलं.
त्याबरोबरच पितृ दिनाच्या निमित्तानं खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘फादर ऑफ हिंदुत्व’ असा केलाय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत संजय राऊत. “शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं की हू इस द फादर ऑफ नेशन तर ते नेहमी म्हणायचे की देशाला बाप नाही. मात्र जगातील हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत” असं संजय राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या: