“विद्यार्थी सारखा नापास होत असेल तर…” ; प्रीतम मुंडेंची राज्य सरकारवर टीका
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, गेल्या सुनावणीत महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशलाही सूचना देण्यात आल्या होत्या. पण आता दोन्ही राज्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका वेगळी आहे. या मुद्द्यावर केंद्र राजकारण करत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. तर महाराष्ट्रातील ओबीसी द्यायचे नाही, अशी टीका खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :