राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर घाबरू नका, आमच्याकडे या; आठवलेंची उदयनराजेंना ऑफर

सातारा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी ऑफर दिली आहे. उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाही. तर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. असे आठवले म्हणाले. तसेच त्यांनी उदयनराजेंना आरपीआय पक्षात येण्याचे आवाहन केले. ते सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत … Continue reading राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर घाबरू नका, आमच्याकडे या; आठवलेंची उदयनराजेंना ऑफर