सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने दिले तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असं उदयनराजे म्हणाले. सर्वांना न्याय मिळत असताना मराठा समाजाने वंचित का राहावं? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षण प्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, कोणत्याही पक्षाचे मला लेबल लावू नका आणि श्रेय वाद घेऊ नका.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- शरद पवार व निलेश लंके यांचा दिल्ली ते मुंबई सोबत प्रवास!
- ‘बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत’ ; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- ग्रामपंचायत शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आ.किरण लहामटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल!
- धक्कादायक : लॉकडाऊन काळात तब्बल ६० लाख नागरिकांनी गमावला रोजगार!
- निर्णय घेण्याआधी मोदींचे ‘गुरू’ असलेल्या शरद पवारांचा सल्ला घ्यायला हवा होता! सामनातून भाजपला कोपरखळी