जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाला आणि सरकारला दिला आहे. सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) नवी मुंबईतील तुर्भे येथील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. दरम्यान, याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी … Continue reading जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे