‘मुंबईची रक्तवाहिनी बंद पडल्यास त्यास सरकार जबाबदार’

टीम महाराष्ट्र देशा – मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ‘बेस्ट’ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अखेरच्या घटका मोजत आहे. ‘बेस्ट’ उपक्रमाला नवसंजीवनी देणं सरकारचं कर्तव्य आहे’ मुंबईची ही रक्तवाहिनी बंद पडल्यास त्यास सरकार जबाबदार राहील अस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ‘बेस्ट’ला आर्थिक तोटा, बँकांचे प्रचंड कर्ज, राज्य सरकार-महापालिकेकडून होणारे दुर्लक्ष, घटणारी प्रवासी संख्या यासह अनेक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला येत्या काही महिन्यांत आणखी अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या वर्षभरापासून बेस्टच्या ताफ्यात एकही नवी बस दाखल झालेली नाही, पाच वर्षांपूर्वी असलेली ४२०० गाड्यांची संख्या येत्या एप्रिल-मेमध्ये ३२००पर्यंत घसरणार आहे. त्यामुळे बेस्ट’ला अजूनच अडचणींना तोंड द्याव लागत आहे.

Loading...

‘बेस्ट’ उपक्रमाला नवसंजीवनी देणं सरकारचं कर्तव्य आहे’ मुंबईची ही रक्तवाहिनी बंद पडल्यास त्यास सरकार जबाबदार राहील अस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील