ठरलं तर ! आज होणार मुख्यमंत्री आणि राणे भेट ?

मुंबई : नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर सगळ्यात आधी बुलेट ट्रेन ला उघड सपोर्ट आणि आता  नारायण राणे यांच्या एन डी तील प्रवेशाचे दार सुद्धा बुलेट ट्रेन च्या स्पीड ने उघडायला सुरवात झाली आहे.

आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांची भेट होण्याची शक्यता आहे अजून मात्र वेळ, स्थळ अद्याप ठरलं नसल्याची खात्रीशीर माहिती  मिळाली आहे.Loading…
Loading...