मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात आला आहे. दरम्यान यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या एनडीएच्या उमेदवाराला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले. NDA मध्ये नसलेले पक्षही त्यांना पाठिंबा देत आहेत. राष्ट्रपती कोणत्याही पक्षाचा नसतो, तो संपूर्ण देशाचा असतो.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<