विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले कि या सरकार मधील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे लोक हे केवळ स्वतःचे कैवारी आहेत. त्यामुळे हे राज्य सरकार शेतकरी विरोधी सरकार. तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षांची प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांना पैसे द्या, असेही फडणवीस म्हणले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्र सरकारने आपल्या मर्जीतील दोन उद्योगपतींना अख्खा देशच विकला आहे, मग त्यातून शेतकऱ्यांचे पैसे का नाही दिले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “माझ्या भावाच्या घरी कधीच रेड…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “…म्हणून संजय राऊतांना राजसाहेब ‘लवंडे’ म्हणतात”, ‘मनसे’नी पुन्हा डिवचले
- राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत?; ‘त्या’ प्रकरणावरून भातखळकरांचा टोला
- “कुणाला वाटत असेल द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल पण…”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- ST कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय?; संजय राऊतांचा सवाल