एल्गार मार्च अटळ ; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक का करत नाही? याची उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. शिवजंयतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये संभाजी भिडे फोटोत होते. त्यामुळे मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेलाय का? असा सवाल करत भिडे गुरुजींना अटक न झाल्यास 26 मार्चाला विधानसभेवर निघणारा एल्गार मार्च अटळ असल्याचा अल्टिमेट प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकार यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली.त्यानंतर भिडे गुरुजींना अटक न झाल्यास 26 मार्चाला विधानसभेवर निघणारा एल्गार मार्च अटळ असल्याच प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलं आहे.

You might also like
Comments
Loading...