तर मी भाजपची साथ सोडेन- रामदास आठवले

मुंबई: रिपाईंचं अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना द्यायलाही मी तयार आहे, देशातील दलित एक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास मी भाजपाची साथ आणि मंत्रीपद सोडायला मागेपुढे पाहणार नाही, असे रामदास आठवले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. रामदास आठवले म्हणाले, माझी पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. युती झाली तर शिवसेनेनं मला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ … Continue reading तर मी भाजपची साथ सोडेन- रामदास आठवले