निर्मला सितारमन यांना काही कळत नसेल तर पदावरून हटवा : पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा: नुकतीच देशभरातल्या मोठ्या उद्योगपतींची व प्रधानमंत्री यांच्यात बैठक पार पडली.या बैठकीचे वेगळेपण म्हणजे या बैठकीत मोदी आणि शहाच उपस्थित होते. त्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण नव्हत्या.या सोबतच अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या अनेक महत्वाच्या बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोडी हे निर्मला सितारामन यांना बोलवत नाही.

अर्थ मंत्रालयाच्या बैठका पंतप्रधान घेत आहेत. अर्थमंत्र्याला बैठकांना न बोलावणे हा त्यांचा अपमान आहे. त्यामुळे निर्मला सितारामन यांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केली.

Loading...

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली.
चव्हाण म्हणाले,की येत्या १ फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थ संकल्प मांडला जाईल. देशाची आर्थिक स्थिती पाहता हा महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पात महत्वाचे निर्णय घेतले गेले नाही तर सध्याच्या मंदीमध्ये बदल होईल असे वाटत नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण