मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती .याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही.
त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही ,तसा विचार जर होत असेल नक्कीच याचा विरोध करणार असे सांगितले .तसेच पुढे बोलताना मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इतकेच नाही दोन तृतियांश पेक्षा जास्त आमदार ज्यांच्या बाजूने आहेत. तिच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांनी २०० जन आम्ही निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे .
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<