औरंगाबाद : नवनीत राणा या सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने सांगितले होते.
यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भात काश्मीर पंडितांच्या हत्येचा मुद्दा घेत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –