मी २०१७ मध्ये मंत्री होणारच – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा: नारायण राणे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली पण मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱ्या नारायण राणे यांची आमदारकी शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे हुकली.

मात्र, आता नारायण राणे हे पक्ष बांधणीसाठी बाहेर पडले आहेत. कोल्हापूर मध्ये आपल्या पक्षाच्या झेंड्याच अनावरण करत राज्याच्या राजकारणात पुन्हा आक्रमकतेने प्रवेश केला आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुकीत काहीही होऊ दे, माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी 2017 मध्येच मंत्री होणारच असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...