मी मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत नव्हतेच – पंकजा मुंडे

औरंगाबाद: सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे की मंत्री च्या घोषणा दिल्या होत्या या कार्यकर्त्यांना मी शांत करण्यासाठी समोरुन हात जोडले होते ,आणि मुख्यमंत्र्यांच्या शर्यत आताही नाहीच आणि 2014 मध्ये ही नव्हते. असे बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपतर्फे राज्यभरात केलेल्या विकास कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्यात आली. औरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती दिली.याच दरम्यान पंकजा मुंडे यांचे बाल विकास मंत्रालयाच्या विभागात अंतर्गत झालेल्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेली त्यानंतर दसरा मेळावा पक्षाध्यक्ष अमित शहा आल्याने पंकजा मुंडे यांची ताकद वाढली आहेत.

याविषयी विचारले असता पंकजा मुंडे म्हणाले की, माझी ताकत वगैरे वाढलेली नाही. गेल्या 15 वर्षापासून मी राजकारणात आहे. मी भाजपची सर्व प्रोसिजर प्रथा परंपरा नियम आणि शिस्त मला अवगत आहे. यामुळे आमच्या निर्णय प्रक्रियेत कोणाच्या मनात काही प्रश्न नव्हते. यामुळे अशा गोष्टी करून भाजप कुठली पदे मिळत नाही. हे मला कळते. त्या घोषणा लोकांच्या मनातली भावना होत्या, आम्ही ह्या गोष्टीला फार महत्त्व देत नाही.अमितशहा हे मॅचवर लीडर आहे. त्यांनी अशा ठिकाणी राज्य आणली तिथे भाजपचा झेंडा लावायला कोणी माणूस नव्हता त्यामुळे त्यांनाही ते कळतं. ते लोक माझ्या हातात लेणी आणि मी ते प्लांट केलेले नाही.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहात असा आरोप माझ्यावर होता ‘त्यावेळी मला माहित होते. त्या रेसमध्ये मी नाहीये तेव्हा, मी संघर्ष यात्रा काढली होती. महाराष्ट्रात चाळीसगावच्या सभेत स्वतः विनोद तावडे यांनी यांनी म्हणाले, पंकजाताई एवढी लोकप्रिय आहे. की त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनू शकतात. तेंव्हा पासून हे मला चिकटले त्यानंतर मीडिया आणि व लोकांनी तू घोषणेतुन पुढे आणले. मी मग मी कधीही ते बोलले नाही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होईल याबद्दल स्वयं स्पष्टता होती.

तेव्हा आमच्या दोघात येते क्लीअर होतं तेव्हाही इच्छा व्यक्त केली नाही आताही महायुतीचे सरकार सत्तेत यावे यासाठी प्रयत्न करताहेत असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या