नाशिक : राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला.
राज्यसभा निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या पतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यसभा निकालावर आपले मत व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –