‘अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय’

टीम महाराष्ट्र देशा – भाजपला पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहून आमचे जुने दिवस आठवले, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलं होतं. याला आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, ‘कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय’ असा टोला प्रसाद लाड यांनी अजित पवारांना लगावला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Loading...

तसेच आमचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असून, सरकारने कितीही प्रयत्न केले तरही आंदोलने होणारच, असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारकडून सूडबुद्धीचे राजकरण केले जात असल्याचा आरोपही लाड यांनी केलाय. भाजपने आज राज्यसरकार विरुद्ध राज्यात ३५० पेक्षा जास्त ठिकाणी धरण आंदोलन केलं.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं