यवतमाळ : गत विधानसभा सार्वजनिक निवडणुकीत ओबीसीच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेला केवळ पाठींबा दिला असे स्पष्टीकरण माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिले आहे. तसेच राज्यसभेच्या उमेदवारीवर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यानिमित्त काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हरिभाऊ राठोड यांनी भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचीही ते भेट घेणार असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभेवर शिवसेना पक्ष्याचा कोठ्यातून आपल्याला राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –