मी तुमच्या कौशल्य, धैर्य आणि शौर्याला मान झुकवून नमन करतो, सेहवागकडून अभिनंदनचे स्वागत

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पाकिस्तानने सोडले आहे. अभिनंदन हे भारतात परतल्या नंतर भार्त्वासियानी एक प्राकारचा जल्लोष केला आहे. तर देश भारत सर्वत्र अभिनंदन चे स्वागत केले जात आहे. भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील भारताच्या या शूर जवानाचे स्वागत केले आहे. तसेच विरूने अभिनंदन यांच्या शौर्याला मान झुकवून नमन केले आहे.

विरेंद्र सेहवागने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून अभिंदन यांचे स्वागत केले आहे. यावेळी विरू म्हणाला की, ‘आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. मी तुमच्या कौशल्य, धैर्य आणि शौर्याला मान झुकवून नमन करतो. तुमचे मी स्वागत करतो. तुमच्यामुळे आम्हाला गर्वाने मान उंचावण्याची संधी मिळाली आहे.’ विरूने या ट्वीटसोबत विंग कमांडर अभिनंदन यांचे स्केच देखील शेअऱ केले आहे.

1 Comment

Click here to post a comment