Wednesday - 18th May 2022 - 8:04 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“मी ज्ञानदान करतो, पैसा देण्याचं काम माझं नाही”, डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर

डिसले गुरुजी आणि सोलापूर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्यातील वाद थेट शिक्षण मंत्र्याकडे पोहचल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी डिसले गुरुजींची रजा मंजूर केली आहे्

by MHD News
Sunday - 23rd January 2022 - 9:40 AM
I impart knowledge it is not my job to give money Disley Gurujis reply to the education authorities मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर

"मी ज्ञानदान करतो, पैसा देण्याचं काम माझं नाही'', डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

सोलापूर : डिसले गुरुजींना जगाच्या पातळीवरील मोठी शिष्यवृत्ती मिळाली, त्यांनी वयक्तीक फायदा सोडता शाळेसाठी काय केलं? असा सवाल सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याने केला होता. त्याला ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजीत डिसले गुरुजी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझं काम ज्ञानदान करण्याचं आहे. अर्थार्जनाचं आणि पैसा देण्याचं काम माझं नाही, असे डिसले गुरुजी म्हणाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते रणजित डिसले यांना अमेरिकेतील प्रतिष्ठीत समजली जाणारी फेलोशिप मंजूर झाली आहे. त्यासाठी त्यांनी शिक्षण विभागाकडे रजा मागितली होती. मात्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अर्ज प्रलंबित ठेवल्याने डिसले गुरुजींनी शिक्षणाधिकाऱ्यांवर विविध आरोप केले होते. तसेच राजीनामा देणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जातीने लक्ष घालत डिसले गुरुजींच्या रजा मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यानी प्रतिक्रिया देताना विविध सवाल उपस्थित केले होते. डिसले गुरुजींनी शाळेसाठी काय दिलं? असा सवाल सोलापूर जिल्हा परिदेच्या शिक्षणाधिकाऱ्यानी विचारला होता. त्यावर डिसले गुरुजी म्हणाले, मला पुरस्कार मिळाल्यानंतर अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाळेला काय मिळालं? खरं तर शिक्षक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असतो. अर्थार्जनाचं, पैसा देण्याचं काम करत नाही. कुणाचीही ती अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. मात्र ज्ञानदानाचं काम मी निष्ठेने करत आहे आणि करत राहील, असे डिसले गुरुजी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

  • भारताविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आफ्रिकन संघाला मोठा धक्का!; ICCने सुनावली शिक्षा
  • “बापाचं राज्य आहे का?”; जितेंद्र आव्हाड केंद्र सरकारवर संतापले
  • Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
  • सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल
  • “हायकमांडने झापल्यानंतर नाना पटोलेंनी कथित ‘मोदी’ तयार केला”; भाजप खासदाराचा आरोप

ताज्या बातम्या

मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Editor Choice

“मुंबईचा लचका जो कोणी तोडेल, त्याचे तुकडे तुकडे पाडल्याशिवाय…” – उद्धव ठाकरे

मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Editor Choice

आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे – संजय राऊत

Atul Bhatkhalkar मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Maharashtra

“…ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालणार”, ‘त्या’ कारवाईवरून भातखळकरांचा इशारा

Supriya Sule मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Maharashtra

फुरसुंगी परिसरात नागरीक करतायेत तीव्र पाणीटंचाईचा सामना; सुप्रिया सुळेंनी लक्ष घालत केली ‘ही’ मागणी

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

Female Kudmudi Astrologer Chitra Wagh criticizes Supriya Sule मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
News

“महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Editor Choice

“शरद पवारांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशत माजवला जातोय” ; माधव भंडारी

Most Popular

Support to those who beat Fadnavis and Chandrakant Patil Rohit Pawars attack मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
News

“फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचं मारहाण करणाऱ्यांना पाठबळ”; रोहित पवारांचा हल्लाबोल

then I will file a case in the court and break his arm and hand it over Supriya Sules warning मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
News

“…तर कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन”; सुप्रिया सुळेंचा इशारा

Kangana Ranaut mocks Ananya Pandey Video goes viral मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
Entertainment

कंगना राणौतने उडवली अनन्या पांडेची खिल्ली! व्हिडीओ व्हायरल

ipl 2022 kkr vs srion h kolkata knight riders caption shryash iyer win toss मी ज्ञानदान करतो पैसा देण्याचं काम माझं नाही डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
News

IPL 2022 KKR vs SRH : श्रेयस अय्यरनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA