जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला होते. आपण मंजूर करुन आणलेल्या २१७ कोटी रुपयांच्या कामांवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती आणली आहे.
हा एक प्रकारचा जातीयवाद आणि करंटेपणा आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. यावर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.
महत्वाच्या बातम्या –