fbpx

मी बाबरी पडायाले गेले होते, आता राम मंदीर बांधायला जाणार

sadhavi prdnya sinh thakur1

औरंगाबाद : साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मी बाबरी पडायाले गेले होते आता राम मंदीर बांधायला जाणार आहे. अशे विधान औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत केले. तसेच काँग्रेसने षडयंत्र रचलं आणि तुरुंगात टाकल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या,सध्या देशात चांगले काम सुरु असून मला देश जे काम करायला लावेल ते मी करेन. देश हितासाठी काहीही करायची तयारी आहे. असे बोलून त्यांनी अप्रत्यक्ष राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काही वर्ष मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुरांगवास भोगला आहे. मात्र काँग्रेसने षडयंत्र रचलं आणि तुरुंगात टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.