शिवशाहीर पंतप्रधानांच्या भेटीला…

वेबटीम : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या खास भेटीचे फोटो शेअर केले आहेत. बाबासाहेब पुरंदरे सारख्या अद्वितीय व्यक्तिमत्वाच्या भेटीचा योग आल्याच पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटल आहे. त्याचबरोबर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आदर्शाशी तरुण पिढीला जोडलं असल्याच देखील पंतप्रधानांनी याठिकाणी नमूद केलय.
दरम्यान, यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खास टोप आणि शाल देऊन पंतप्रधानांचा सन्मान सुधा केला.