मुंबई : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुंबै बँकेत घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे.
ADVERTISEMENT
त्यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. त्यामुळे असल्या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही, असं ते यावेळी म्हणाले.