माझं कुणी काहीच ‘ वाकडं ‘ करू शकत नाही : संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : जे माझ्या अंगावर येतात त्यांना मी सांगतो तुम्ही माझं काही वाकड करू शकत नाही. मी अगदी फाटका माणूस आहे, महाराष्ट्रातील सत्ता बदलाचा मी स्वतःला शिल्पकार मानत नाही. ही देशाची आणि राज्याची गरज होती, असं मत शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

नाशिकच्या महाकवी कालिदास मंदिरात राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलखतीत बोलत होते.
उर्जा युवा प्रतिष्ठानने या मुलाखतीचे आयोजन केले आहे. या मुलाखतीला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading...

‘शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार व्हावं ही देशाची राज्याची गरज होती. लोकांच्या मनातही तेच होतं. सुरुवातीला शिवसेना बार्गेनिंग पावर वाढवत आहेत असं म्हटलं गेलं. मात्र, मला आणि शरद पवारांना याबद्दल विश्वास होता. शरद पवार यांना जास्त विश्वास होता. भाजपचा विश्वास संपला होता.असंही राऊत पुढे म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...