कल्याण : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली असून या उमेदवारींच्या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आले आहे.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कल्याणमध्ये बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –