मी पंतप्रधान पदाचा उमेदवार बनण्यास तयार- राहुल गांधी

rahul

वेबटीम-पक्षाने जबाबदारी दिली तर मी पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्यासाठी तयार आहे.असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी आपल्या उमेदवारी बद्दल संकेत दिले आहेत.२०१४ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस ला घमंड चढले होते त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. .नोटांबंदी निर्णय घेताना संसदेला देखील विचारण्यात आले नाही.नोटाबंदी ची फार मोठी झळ सोसावी लागत आहे.नोटाबंदीमुळे विकासदर २ % कमी झाला आहे.Loading…


Loading…

Loading...