मी ब्राम्हण विरोधी नाही : भुजबळ

नंदुरबार / धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यात धमक्या देणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. आपण मनुस्मृती जाळल्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असून माझे जे करायचे ते करा, मी धमक्याना घाबरत नसल्याचे सांगत, मनुस्मुर्ती जाळत आपण ब्राम्हण विरोधी नसून मनुवदाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले.

Loading...

धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावात समता परिषदेच्या मेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी मला कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. नंदुरबर जिल्ह्यातील शहाद्यातील बाजार समीती आवारात त्यांच्या उपस्थितीत समता परिषदेची समता सभा झाली. या सभेत भुजबळांच्या हस्ते मनुस्मृती जाळुन निषेध करण्यात आला.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...